मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे 67 जागांसाठी ग्रुप C पद भरती 2022

0
army

मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे 67 जागांसाठी ग्रुप C पद भरती 2022

Indian Army, Headquarter Southern Command, Military Hospital Ahmednagar, Apply For 67 Civilian Group C Posts – Cook, & Ward assistant Post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 67 जागा

पदाचे नाव :-
1) कुक – 10
2) वार्ड सहायिका – 57

शैक्षणिक पात्रता :-
1) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2) वार्ड सहायिका – 10वी पास, 03 वर्ष संबंधित कामाचा अनुभव

वयोमर्यादा :- दि 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹100/- (THE COMMANDANT MILITARY HOSPITAL
AHMEDNAGAR यांच्या नावे पोस्टाची पोस्टल ऑर्डर)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन जाहिरात मधील संबंधित कागदपत्रासह अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्ट्रर पोस्टाने पाठवावा, कॅपिटल लेटरमधील लिफाफ्याच्या वरच्या बाजूला उमेदवारांनी स्पष्टपणे “………………. पदासाठी अर्ज” लिहिला पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी लिफाफ्याच्या डाव्या कोपर्यात त्यांची श्रेणी देखील लिहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital Ahmednagar

अर्ज अंतिम दिनांक :- 24 जुलै 2022

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here