मेल मोटर सर्व्हिसेस पुणे (MMS), मध्ये कुशल कारागीर पद भरती 2021

0

मेल मोटर सर्व्हिसेस पुणे (MMS), मध्ये कुशल कारागीर, ट्रेड्समन पद भरती 2021

Ministry of Communication & IT Department of Posts, Mail Motor Service Pune, Apply For 03 Skilled Artisans, Tradesman Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :- कुशल कारागीर
1) अ‍ॅटो इलेक्ट्रिशिअन – 01
2) टिनस्मिथ – 01
3) वेल्डर – 01

शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड प्रमाणपत्र किंवा 08वी पास आणि 01 वर्ष संबंधित ट्रेड अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2021 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टनेच पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, GPO कंपाऊंड, पुणे – 411001

अर्ज अंतिम दिनांक :- 22 मार्च 2021 (17:00)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here