भारती विद्यापीठ पुणे (BVP), मध्ये 60 जागांसाठी भरती 2021

0

भारती विद्यापीठ पुणे (BVP), मध्ये 60 जागांसाठी भरती 2021

Bharati University Pune (BVP), Apply Online for 60 Professor, Associate Professor, Assistant Professor post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 60 जागा

पदाचे नाव :- 
1) प्रोफेसर – 05
2) एसोसिएट प्रोफेसर – 11
3) असिस्टेंट प्रोफेसर – 44

शैक्षणिक पात्रता :- 1) प्रोफेसर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात M.E. / M.Tech. पीएच.डी. किंवा समतुल्य, 10 वर्ष अनुभव
2) एसोसिएट प्रोफेसर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात M.E. / M.Tech. पीएच.डी. किंवा समतुल्य, 05 वर्ष अनुभव
3) असिस्टेंट प्रोफेसर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात M.E. / M.Tech. पीएच.डी. किंवा समतुल्य, 05 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची हार्ड कॉपी खालील पत्त्यावर कुरिअर किंवा पोस्टाने पाठवावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030

अर्ज अंतिम दिनांक :- 23 मार्च 2021

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here