महावितरण (Mahavitaran) नाशिक मध्ये 149 जागांची अप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Nashik, Apply Online for 149 Apprentice Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- नाशिक विभाग (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 149 जागा
पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटिस)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
2) वायरमन (तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, मागासवर्गीय 55% प्रवर्ग इतर प्रवर्ग 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) ट्रेड पास
वयोमर्यादा :- दि 12 मार्च 2022 रोजी 18 ते 21 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करावी, आणि संबंधित अर्ज खालील पत्त्यावर सादर करावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक 422101
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 17 मार्च 2022 03 जून 2022
अंतिम दिनांक मुदतवाढ शुध्दिपत्रक पहा :- CLICK HERE