महावितरण (Mahavitaran) मालेगाव मध्ये 120जागांची अप्रेंटिस पद भरती 2022 (मुदतवाढ)
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Malegaon, Apply Online for 120 Apprentice Post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मालेगाव, नाशिक विभाग (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 120 जागा (केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेद्वार)
पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटिस)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 60
2) वायरमन (तारतंत्री) – 60
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, मागासवर्गीय 55% प्रवर्ग इतर प्रवर्ग 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) ट्रेड पास
वयोमर्यादा :- दि 11 मार्च 2022 रोजी 18 ते 21 30 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करावी, आणि संबंधित अर्ज खालील पत्त्यावर सादर करावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कं, मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के. व्ही, उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक
ऑनलाईन अर्ज करण्याची / कागदपत्र जमा करण्याची अंतिम दिनांक :- 17 मार्च 2022 26 एप्रिल 2022 (सकाळी 10.30 ते 05.00 वाजेपर्यंत)
नविन शुध्दिपत्रक पहा :-
ItI pass
Electrician iti