महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) बारामती मध्ये 99 जागांची अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) बारामती मध्ये 99 जागांची अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Baramati Apply for 99 Apprentice post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- बारामती (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 99 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी – विजतंत्री/तारतंत्री

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, जानेवारी 2020 ते ऑक्टोबर 2022 कालावधीत संबंधित ट्रेडमध्ये ITI पास

वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्ष (मागासवर्ग – 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर बारामती – E10162700202, सासवड – E05202701183 आणि केडगाव – E10162700361या अस्थापना क्रमांकवर अर्ज सादर करावा, त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाची आहे.

कागदपत्रक पडताळणी / सादर करण्याचे ठिकाण :- अभियंता महावितरण ऊर्जा भवन भिगवन रोड बारामती

अर्ज सादर अंतिम दिनांक :- 21 मार्च 2023 (06.00PM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here