केंद्रीय विद्यालय (KV), अहमदनगर मध्ये विविध पद भरती 2023
Kendriya Vidyalaya (KV), Ahmednagar, Walk in Interview PGT, TGT, PRT, Counsellor, Sports Teacher, Nurse, Computer Instructor, Special Education Teacher, Dance, Music Teacher Post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- केंद्रीय विद्यालय, अहमदनगर, महाराष्ट्र
Advt No :-
एकुण जागा :-
पदाचे नाव :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.)
4) समुदेशक
5) स्पोर्ट शिक्षक
6) नर्स
7) संगणक प्रशिक्षक
8) विशेष आभ्यासिक शिक्षक
9) नृत्य, संगीत शिक्षक
शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – संबंधित विषयातील M.Sc. किंवा किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – किमान 50% गुणांसह पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.) – किमान 50% गुणांसह 12वी पास आणि D.ed/B.EI.Ed., केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (पेपर-I) पात्र पास, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्याची प्रवीणता, संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
4) काउन्सलर – संबंधित विषय घेउन B.A/ B.Sc, 01 वर्ष अनुभव
5) स्पोर्ट & योग शिक्षक – पदवी, 01 वर्ष योगा प्रशिक्षण कोर्स
6) नर्स – नर्सिंग नोंदणीसह नर्सिग डिप्लोमा / B Sc नर्सिंग
7) संगणक प्रशिक्षक – BCA/MCA/MSc (CS)/IT)/BSc (CS/IT) / BE/B. Tech (Comp Sc./Electronics with computer component) (कॉम्प्युटर घटकासह कॉम्प्युटर सायंस/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा PGDCA सह BSc/MSc किंवा DOEACC मधून ‘O’ स्तरासह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी
8) विशेष आभ्यासिक शिक्षक – D.Ed. (spl. Edu.) किंवा RCI मान्यताप्राप्त संस्थेकडून समतुल्य पात्रता
6) आर्ट एवं क्राफ्ट प्रशिक्षक – संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा
7) नृत्य, संगीत शिक्षक – किमान 50% गुणांसह 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता आणि संगीत किंवा समतुल्य पदवी
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – कागदपत्रासह पत्यावर तारखेनिशी मुलाखतीसाठी हजर रहावे.
मुलाखत दिनांक :- वेळ – सकाळी 08:00 ते 10.00AM, दि 24 मार्च 2023
मुलाखतीचा पत्ता :- केंद्रीय विद्यालय, लकडी पूल आरडी, फोर्ट जवळ, कॅम्प एरिया, अहमदनगर, महाराष्ट्र 414002
Important Links | |
Follow Facebook Page | Click Here |
Follow Instagram Channel | Click Here |
Subscribe YouTube Channel | Click Here |
Join WhatAspp Group | Click Here |
Join Telegram Channel |
Click Here |