महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), अमरावती 69 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021 (मुदतवाढ)

0

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), अमरावती मध्ये 69 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021 (मुदतवाढ)

Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL), Mahavitaran Amaravati, Apply for 69 Apprentice Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  अमरावती (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 69 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन – 32
2) वायरमन – 32
3) COPA (कोपा) – 05

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, NCTVT – ITI (विजतंत्री/तारतंत्री/COPA) ट्रेड

वयोमर्यादा :- किमान 18 ते 30 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 35 वर्षे)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E10162702274 वर ऑनलाईन नोंदणी करून संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावे.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती

अर्ज / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 29 ऑक्टोबर 2021 (05:30 PM) 02 नोव्हेंबर 2021 (05:30 PM)

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here