10 वी आणि 12 वी सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षेचा निकाल 2021

0
hsc

10 वी आणि 12 वी सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षेचा निकाल 2021

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Result of Certificate and Higher Secondary Certificate Supplementary Examination in Secondary Schools conducted in September-October 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेचा निकाल 2021

परीक्षा दिनांक :-
1) दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक – 22 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर 2021
2) बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक – 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021
उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ :-
1) 10वी – Click Here
2) 12वी – Click Here
ऑनलाईन पद्धतीने गुणपडताळणी आणि छायाप्रती मिळविणे :-
1) गुणपडताळणीसाठी कालावधी :-
दि 21 ते 30 ऑक्टोबर 2021
2) छायाप्रती मिळविण्यासाठी :-
21 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर 2021

निकाल पहा :- Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here