महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) अॅप्रेंटिस भरती 2021
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) apply for 27 Graduate/Diploma Apprentice Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद & जालना (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 27 जागा
पदाचे नाव :- पदवीधर / डिप्लोमा अप्रेंटिस
1) पदवीधर अप्रेंटिस – 14
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 13
शैक्षणिक पात्रता :- 1) पदवीधर अप्रेंटिस – B.E (इलेक्ट्रिकल)
2) डिप्लोमा अप्रेंटिस – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजि)
वयोमर्यादा :- कमाल 30 वर्षांपर्यंत (ST/SC 05 वर्षे सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन- उमेद्वारांंनी जाहिरातमध्ये दिलेल्या कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- म.रा.वि.वि.क. मर्यादित यांचे विश्रामगृह, परिमंडल कार्यालया,डॉ. आंबेडकर मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद.
कागदपत्रक पडताळणी दिनांक :- 28 जानेवारी 2021 (10:30 AM)
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 19 & 20 जानेवारी 2021