महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित – महापारेषण (MahaTransco) नांदेड, मध्ये 08 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

0

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित – महापारेषण (MahaTransco) नांदेड, मध्ये 08 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2022

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) kumbhargaon, nanded, 08 Apprentice Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :-  कुंभारगाव, नांदेड (महाराष्ट्र)

Advt No :- काअ./400 के.व्ही/ग्रकेवि/कुंभारगाव/मासं/042

एकुण जागा :- 08 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड

शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा :- दि 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक प्रवर्ग 42 वर्षे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E05202701611 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यालय, कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. विभाग, म.रा.वि.पा.कं.म. कुंभारगाव नांदेड-हैदराबाद रोड, मारताळ्याजवळ ता.लोहा, जि. नांदेड 431602

अर्ज अंतिम दिनांक :- 20 फेब्रुवारी 2022

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here