महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित – महापारेषण (MahaTransco) गिरवली, अंंबाजोगाई, मध्ये 15 जागांसाठी अॅप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Girwali beed, 15 Apprentice Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- गिरवली, अंंबाजोगाई बीड (महाराष्ट्र)
Advt No :- काअ./400 के.व्ही/ग्रकेवि/संवसु/विभाग/गिरवली/मासं/080
एकुण जागा :- 15 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड
शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- दि 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक प्रवर्ग 42 वर्षे
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E04172700347 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. संवसु विभाग, मुकुंदराज नगर, मु.पो. गिरवली ता. अंबाजोगाई जि. बीड 431519
अर्ज अंतिम दिनांक :- 20 फेब्रुवारी 2022