महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड – महानिर्मिती (MAHAGENCO) मध्ये 64 जागांसाठी भरती 2021

0

MAHAGENCO – चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र (महानिर्मिती) मध्ये 64 जागांसाठी भरती 2021

Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO), Chandrapur, Apply Online 64 Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Data Entry Operator, Attendant, Ward Boy post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर

Advt No :- 

एकुण जागा :- 64 जागा

पदाचे नाव :- 
1) वैद्यकीय अधिकारी – 10
2) स्टाफ नर्स – 24
3) फार्मासिस्ट – 04
4) डेटा एंट्री ऑपरेटर – 02
5) अटेंडंट – 12
6) वॉर्ड बॉय – 12

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS/BHMS
2) स्टाफ नर्स – GNM + महाराष्ट्र राज्य नर्सिंग परिषद नोंदणी
3) फार्मासिस्ट – B.Pharm / D.Pharm + महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद नोंदणी
4) डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेचा पदवीधर, टायपिंग (इंग्लिश – 30 श.प्र.मि. आणि मराठी 40 श.प्र.मि.), संगणक हाताळण्याचे कौशल्य
5) अटेंडंट – 10वी पास
6) वॉर्ड बॉय – 10वी पास

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे खालील पत्त्यावर थेट मुलाखत साठी हजर रहावे.

मुलाखतीचा पत्ता :- मुख्य अभियंता चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- 442404

थेट मुलाखत दिनांक :- 07 मे 2021 (11:00 ते 05:00)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here