तलाठी गट क संवर्गाची पदे असलेली 1012 जागांची पद भरती लवकरच , पहिल्या टप्प्यात 1000 तलाठी भरती होणार

0

तलाठी गट क संवर्गाची पदे असलेली 1012 जागांची पद भरती लवकरच , पहिल्या टप्प्यात 1000 तलाठी भरती होणार 2022

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली महाराष्ट्रातील सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 पेक्षा अधिक रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन 2022 ची तलाठी पद भरतीची माहिती आपल्या जॉबसारथी वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खालील दिलेला GR वाचावा.

Revenue departments, Govt Of Maharashtra state,1012 Talathi group C Post Recruitment 2022 will be done soon, The government has finally approved to fill more than 1012 vacancies in all the revenue departments of Talathi group C category. Information on the recruitment of Talathi post for the year 2022 will be announced later on your JobSarthi website. Read the GR below for more information

 

 

 

शैक्षणिक आणि नोकरीविषयक माहितीकरिता जॉईन करा टेलिग्राम – CLICK HERE क्लिक करा किंवा व्हॉट्सअपवर अपडेट करिता येथे CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here