भारतीय सैन्य (Indian Army) ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर (GRC), जबलपूर येथे ग्रुप C पदांची भरती 2022
Indian Army, Unit the Grenadiers Regimental Centre (GRC), Jabalpur Apply for 14 Group C Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- जबलपुर (मध्य प्रदेश)
Advt No :-
एकुण जागा :- 14 जागा
पदाचे नाव :-
1) कुक – 09
2) टेलर – 01
3) बार्बर – 01
4) रेंज चौकीदार – 01
5) सफाईवाला – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) टेलर – 10वी पास, ITI (टेलर)
3) बार्बर – 10वी पास, बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणतेसह 01 वर्ष अनुभव
4) रेंज चौकीदार – 10वी पास, 01 वर्षे अनुभव
5) सफाईवाला – 10वी पास, 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 24 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – उमेदवारांनी आपल्या स्वयम् साक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या प्रती सह जाहिरात मध्ये दिलेला अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) 482001