कृषी विज्ञान केंद्र, अमरावती मध्ये सहाय्यक कर्मचारी, चालक पद भरती 2022

0

कृषी विज्ञान केंद्र, अमरावती मध्ये सहाय्यक कर्मचारी, चालक पद भरती 2022

Krishi Vigyan Kendra, Amravati (KVK), Apply For 02 Subject Support Staff, Driver Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र) 

Advt No :-

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :-
1) सहाय्यक कर्मचारी – 01
2) चालक – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक कर्मचारी – 10वी पास, वैध ड्रायव्हिंग लायसन्स, (संबंधित ITI ट्रेड प्रमाणपत्र किंवा ITI मधील फील्ड किंवा मान्यताप्राप्त वाहन चालविण्याचा अनुभव किंवा संस्था किंवा मोटर मेकॅनिक कामाचा अनुभव.)
2) चालक – 10वी पास किंवा ITI पास

वयोमर्यादा :- दि 17 जुलै 2022 रोजी, (ST/SC 05 वर्ष, OBC 05 वर्ष वयामध्ये सवलत)
1) सहाय्यक कर्मचारी – कमाल 25 वर्षापर्यंत
2) चालक – कमाल 30 वर्षापर्यंत

फी :- SC/ST/महिला फी नाही 
राष्ट्रीयीकृत बँकेकडून रु. 500/- Senior Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, Ghatkhed, Amravati यांच्या नावे काढलेले DD इंडियन बँक, कॅम्प शाखा, अमरावती (IFS कोड क्रमांक IDIB000A613) येथे देय विहित अर्जासोबत जोडावे.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे, जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याचा पत्ता :- The Chairman, Shramsafalya Foundations, KRISHI VIGYAN
KENDRA, Amravati I, Near Tapovaneshwar Temple, Post Pohara, Tal & Dist Amravati 444904

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 17 जुलै 2022

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here