महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco), भंडारा मध्ये 22 जागांंची अप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco), Bhandara Apply Online for 22 Apprentice Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- भंडारा (महाराष्ट्र)
Advt No :- काअ/पारेषन/संवसु/वि/भंडारा/मासं/783
एकुण जागा :- 26 जागा (भंडारा आणि गोंदिया येथील स्थानिक रहिवासी असलेले उमेदवार)
पदाचे नाव :- वीजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, NCVT/ITI (वीजतंत्री) ट्रेड पास
वयोमर्यादा :- दि 14 जून 2022 रोजी 18 ते 33 वर्षे (मागस प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अॅप्रेंटिस पोर्टल वर आस्थापना नोंदणी क्र: E09162700846 वर ऑनलाईन अर्ज सादर करुन, त्याची प्रिंट व जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन, संबंधित कागदपत्र खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावीत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता ग्रहन केंद्र, अऊदा संवसु विभाग, महापारेषन भंडारा, पहिला माळा विद्युत भवन भंडारा, 441904
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 20 ते 27 जून 2022
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 30 जून 2022 (06.00 PM)