केंद्रीय विद्यालय (KV), CRPF मुदखेड नांदेड मध्ये विविध पद भरती 2023

0

केंद्रीय विद्यालय (KV), CRPF मुदखेड नांदेड मध्ये विविध पद भरती 2023

Kendriya Vidyalaya (KV), CRFP Mudkhed, Walk in Interview PRT, Sport Coach, Yoga Teacher, TGT, Nurse, Counsellor, PGT(C.S.) /Computer Instructor, Data Entry Operator Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- CRPF, मुदखेड, नांदेड (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 

पदाचे नाव :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.)
4) विशेष शिक्षण शिक्षक
5) संगीत शिक्षक
6) नर्स
7) संगणक प्रशिक्षक
8) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – संबंधित विषयातील M.Sc. किंवा किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – किमान 50% गुणांसह पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.) – किमान 50% गुणांसह 12वी पास आणि D.ed/B.EI.Ed., केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (पेपर-I) पात्र पास, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्याची प्रवीणता, संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
4) विशेष शिक्षण शिक्षक (PRT- बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांसाठी) – D.Ed. (spl. Edu.) किंवा RCI मान्यताप्राप्त संस्थेकडून समतुल्य पात्रता
5) संगीत शिक्षक – किमान 50% गुणांसह 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता आणि संगीत किंवा समतुल्य पदवी
6) नर्स – नर्सिंग नोंदणीसह नर्सिग डिप्लोमा / B Sc नर्सिंग
7) संगणक प्रशिक्षक – BCA/MCA/MSc (CS)/IT)/BSc (CS/IT) / BE/B. Tech (Comp Sc./Electronics with computer component) (कॉम्प्युटर घटकासह कॉम्प्युटर सायंस/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा PGDCA सह BSc/MSc किंवा DOEACC मधून ‘O’ स्तरासह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी
8) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 12वी पास आणि संगणकावर टायपिंग इंग्रजी 35 श.प्र.मि.आणि हिंदी 30 श.प्र.मि. आणि हिंदीचे कामकाजाचे ज्ञान, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे ज्ञान

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मधिल अर्ज नमुना भरुन खालील कागदपत्रासह पत्यावर पद निहाय तारखेनिशी हजर रहावे.

मुलाखत दिनांक :- वेळ – सकाळी 09:00 ते 10.30AM
1) PGT / TGT – 08 मार्च 2023
2) उर्वरित सर्व पदे – 09 मार्च 2023

मुलाखतीचा पत्ता :- केंद्रीय विद्यालय CRPF, मुदखेड, नांदेड

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here