केंद्रीय विद्यालय (KV), ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (OFV) मध्ये विविध पद भरती 2023

0

केंद्रीय विद्यालय (KV), ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (OFV) मध्ये विविध पद भरती 2023

Kendriya Vidyalaya (KV), Ordnance Factory (OFV) Varangaon, Walk in Interview PRT, Sport Coach, Yoga Teacher, TGT, Nurse, Counsellor, PGT(C.S.) /Computer Instructor, Data Entry Operator Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- OF वरणगाव, जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 

पदाचे नाव :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.)
4) संगणक प्रशिक्षक
5) स्पोर्ट & योग शिक्षक
6) आर्ट एवं क्राफ्ट प्रशिक्षक
7) नृत्य, संगीत शिक्षक
8) नर्स
9) डॉक्टर
10) काउन्सलर
11) विशेष आभ्यासिक शिक्षक
12) मराठी शिक्षक

शैक्षणिक पात्रता :-
1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – संबंधित विषयातील M.Sc. किंवा किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – किमान 50% गुणांसह पदवी, B.Ed. किंवा समकक्ष पदवी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्यात प्रवीणता, संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
3) प्राथमिक शिक्षक (P.R.T.) – किमान 50% गुणांसह 12वी पास आणि D.ed/B.EI.Ed., केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (पेपर-I) पात्र पास, हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवण्याची प्रवीणता, संगणकावर काम करण्याचे ज्ञान.
4) संगणक प्रशिक्षक – BCA/MCA/MSc (CS)/IT)/BSc (CS/IT) / BE/B. Tech (Comp Sc./Electronics with computer component) (कॉम्प्युटर घटकासह कॉम्प्युटर सायंस/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा PGDCA सह BSc/MSc किंवा DOEACC मधून ‘O’ स्तरासह कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी
5) स्पोर्ट & योग शिक्षक – पदवी, 01 वर्ष योगा प्रशिक्षण कोर्स
6) आर्ट एवं क्राफ्ट प्रशिक्षक – संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा
7) नृत्य, संगीत शिक्षक – किमान 50% गुणांसह 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता आणि संगीत किंवा समतुल्य पदवी
8) नर्स – नर्सिंग नोंदणीसह नर्सिग डिप्लोमा / B Sc नर्सिंग
9) डॉक्टर – MBBS
10) काउन्सलर – संबंधित विषय घेउन B.A/ B.Sc, 01 वर्ष अनुभव
11) विशेष आभ्यासिक शिक्षक – D.Ed. (spl. Edu.) किंवा RCI मान्यताप्राप्त संस्थेकडून समतुल्य पात्रता
12) मराठी शिक्षक – 

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मधिल अर्ज नमुना भरुन खालील कागदपत्रासह पत्यावर पद निहाय तारखेनिशी हजर रहावे.

मुलाखत दिनांक :- वेळ – सकाळी 09:00 ते 10.30AM
1) PGT / TGT – 16 मार्च 2023
2) उर्वरित सर्व पदे – 17 मार्च 2023

मुलाखतीचा पत्ता :- केंद्रीय विद्यालय (KV), ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (OFV) ता. भुसावळ जिल्हा जळगाव महाराष्ट्र – 425308

अर्ज नमुना पहा :- Click Here

शोर्ट जाहिरात पहा :-

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here