इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP), 293 जागांसाठी पद भरती 2022

0

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP), 293 जागांसाठी पद भरती 2022

The Indo-Tibetan Border Police Apply Online for 293 Head Constable and Constable Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 293 जागा (पुरुष आणि महिला)

पदाचे नाव :-
1) हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 126
2) कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 167

शैक्षणिक पात्रता :-
1) हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – किमान 45% गुणांसह 12वी (PCM) पास किंवा (10वी पास, ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर)) किंवा (10वी (PCM) पास, डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग))
2) कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 18 ते 25 वर्षे
2) कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 18 ते 23 वर्षे

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

अर्ज सुरुवात दिनांक :- 01 नोव्हेंबर 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here