इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP), 186 जागांसाठी पद भरती 2022

0

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP), 186 जागांसाठी पद भरती 2022

The Indo-Tibetan Border Police Apply Online for 186 Head Constable and Constable Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 186 जागा (पुरुष आणि महिला)

पदाचे नाव :-
1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 58
2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 128

शैक्षणिक पात्रता :-
1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – (12वी पास, ITI (मोटर मेकॅनिक), 03 वर्षे अनुभव) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग)
2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 10वी पास, ITI (मोटर मेकॅनिक), 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 27 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/मा. सैनिक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 27 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

अर्ज सुरुवात दिनांक :- 29 ऑक्टोबर 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here