भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 43 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021
Indian Space Research Organization (ISRO), HQ Bengaluru Apply for 43 Graduate Apprentice, Technician Apprentice & Diploma Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- बंगळूर
Advt No :- ISROHQ/072021
एकुण जागा :- 43 जागा
पदाचे नाव :-
1) पदवीधर अप्रेंटिस – 13
सिव्हिल – 03, मेकॅनिकल – 01, कॉम्प्युटर सायन्स – 01, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 01, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 03, इंडस्ट्रियल – 02, फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी – 02
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 10
सिव्हिल – 03, मेकॅनिकल – 02, कॉम्प्युटर सायन्स – 02, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 03
3) कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – 20
शैक्षणिक पात्रता :- (उमेद्वार / विद्यार्थी सन 2018, 2019, 2020 & 2021 दरम्यान किमान 60% गुणांसह पास झालेले असावेत.)
1) पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – डिप्लोमा (कमर्शियल प्रॅक्टिस)
वयोमर्यादा :- अप्रेंटिसशिपच्या नियमानूसार
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरुन संबंधीत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जाबरोबर जोडुन अर्ज PDF फॉरमेट मध्ये तयार करून खालील ईमेल आयडी वर पाठवावा.
अर्ज करण्याचा इमेल पत्ता :- hqapprentice@isro.gov.in
अर्ज अंतिम दिनांक :- 22 जुलै 2021