मुंबई उच्च न्यायालय (BHC) मध्ये 06 जागांसाठी भरती 2021
Bombay High Court (BHC), Apply for 06 Retired Judicial Officer Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :-
एकुण जागा :- 06 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :- सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता :-
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे अर्ज नमुना भरुन खालील इमेल वर पाठवावा तसेच खालील पत्यावर हार्ड कॉपी पाठवावी.
अर्ज करण्याचा इमेल पत्ता :- rglegal-bhc@nic.in
अर्ज करण्याचा पत्ता :- Registrar General High Court of Bombay Fort Mumbai-400 032
अर्ज नमुना पहा :- CLICK HERE
अर्ज अंतिम दिनांक :- 22 जुलै 2021