भारतीय डाक विभाग (India Post) महाराष्ट्र सर्कल मध्ये 257 जागांची खेळाडू पद भरती 2021

0

भारतीय डाक विभाग (India Post) महाराष्ट्र सर्कल मध्ये 257 जागांची खेळाडू पद भरती 2021

India Post, Maharashtra Postal Circle, Apply For 257 Sports Quota – Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, & Multi Tasking Staff Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- CSB/37-40/2021-22

एकुण जागा :- 257 जागा

पदाचे नाव :- 
1) पोस्टल असिस्टंट – 93
2) सॉर्टिंग असिस्टंट – 09
3) पोस्टमन – 113
4) मेलगार्ड – NIL
5) मल्टी टास्किंग स्टाफ – 42

शैक्षणिक पात्रता :-
1) मल्टी टास्किंग स्टाफ – 10वी पास, मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
2) उर्वरित सर्व पदे -12वी पास, मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता :- राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत असे उमेदवार  (क्रीडा प्रकार यादी पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा :- दि 27 नोव्हेंबर 2021 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 27 वर्षे

फी :- GEN/OBC ₹200/-, SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी POST फॉर्म लिहून येथे CLICK करा.

 

📱 नोकरी विषयक / शैक्षणिक माहितीसाठी 7972693245 या नंबरवर आपले नाव आणि शहराचे नाव व्हाट्सअप करा..

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here