भारतीय हवाई दल (IAF) मध्ये ग्रुप C पदांच्या 83 जागांसाठी भरती 202

0

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये ग्रुप C पदांच्या 83 जागांसाठी भरती 202

Indian Air Force (IAF) Apply For 83 Group C Civilians – Lower Division Clerk, Cook, Carpenter, Civilian Mechanic Transport Driver post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 05/2021/DR

एकुण जागा :- 83 जागा

पदाचे नाव :-
1) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – 01
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12
3) कुक (सामान्य श्रेणी) – 05
4) कारपेंटर – 01
5) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 45
6) फायरमन – 01
7) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18

शैक्षणिक पात्रता :-
1) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) – कोणत्याही शाखेचा पदवीधर
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, संगणकावर टाइपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. / हिंदी 30 श.प्र.मि.)
3) कुक (सामान्य श्रेणी) – 10वी पास, केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
4) कारपेंटर – 10वी पास, ITI (कारपेंटर)
5) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 10वी पास, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
6) फायरमन – 10 वी पास,फायर फाइटिंगचे प्रशिक्षण
7) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 06 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा, पात्रतेच्या नुसार आणि इच्छित जागेनुसार अर्ज करू शकतात. जाहिरातमध्ये दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, जाहिरातीत दिलील्या इच्छित पत्त्यावर अर्ज पाटवावा. अर्जदारांनी लिफाफावर APPLICATION FOR THE POST OF…… AND CATEGORY………AGAINST ADVERTISEMENT NO.05/2021/DR नमुद करावे. अर्जासोबत संबंधीत कागदपत्रासह सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह त्यावर रु. 10 टपाल तिकीट चिकटवले असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरात मधील इच्छित संबंधित पत्यावर पाठवावा.

अर्ज अंतिम दिनांक :- 28 नोव्हेंबर 2021

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here