भारतीय नौदल (Indian Navy) शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर पदाच्या 210 जागांसाठी भरती 2020

0
navy

भारतीय नौदल (Indian Navy) शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर पदाच्या 210 जागांसाठी भरती 2020

Indian Navy Apply Online for 210 Short Service Commission Officer (Executive, Technical Branch & Education Branch) for Jun 2021 Course recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 210 जागा

पदाचे नाव :- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) कोर्स

SSC ब्रांच /कॅडर
1) एक्झिक्युटिव ब्रांच – (जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 40, नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) – 16, ऑब्जर्वर – 06, पायलट – 15, लॉजिस्टिक्स – 20, X (IT) – 25)
2) टेक्निकल ब्रांच – (इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 30, इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 40)
3) एज्युकेशन ब्रांच – (एज्युकेशन) – 18

शैक्षणिक पात्रता :-1) एक्झिक्युटिव ब्रांच – किमान 60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc/B.Com /M.Sc (Computer / IT) किंवा B.Sc.(IT)/MCA/PG डिप्लोमा किंवा समतुल्य परिक्षा पास.
2) टेक्निकल ब्रांच – किमान 60% गुणांसह BE/B.Tech पास
3) एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.Sc./ BE/B.Tech पास

वयोमर्यादा :- 1) एक्झिक्युटिव ब्रांच – जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर, नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC), लॉजिस्टिक्स, X (IT) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान झालेला असावा.
2) टेक्निकल ब्रांच – (इंजिनिरिंग ब्रांच (GS), इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान झालेला असावा.
3) एक्झिक्युटिव ब्रांच (ऑब्जर्वर, पायलट) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
4) एज्युकेशन ब्रांच (एज्युकेशन) – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here