पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये 51 जागांची शिक्षक पदांची भरती 2020

0

पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये 51 जागांची शिक्षक पदांची भरती 2020

Pune Municipal Corporation (PMC) Apply for 51 Teacher (Secondary / Higher Secondary) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 1/547

एकुण जागा :- 51 जागा

पदाचे नाव :- 1) शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (मराठी माध्यम) – 31
2) शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (उर्दू माध्यम) – 20

शैक्षणिक पात्रता :-1) शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (मराठी माध्यम) – B.Ed सोबत B.A किंवा B.Sc पदवी / B.A आणि B.P.Ed / B.ed सोबत 50% गुणांसह M.A./M.Com
2) शिक्षक – माध्यमिक/उच्च माध्यमिक (उर्दू माध्यम) – B.Ed सोबत B.A किंवा B.Sc पदवी / B.A +B.P.Ed / 50% गुणांसह M.A./M.Com/M.Sc +B.Ed

वयोमर्यादा :- (दि 18 डिसेंबर 2020 रोजी) 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीयसाठी 05 वर्षे वयामध्ये सवलत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील फॉर्मेटप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय , भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे 05

अर्ज अंतिम दिनांक :- 02 जानेवारी 2021 (02:00 PM)

जाहिरात आणि अर्ज नमुना :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here