भारतीय सैन्य दल (Indian Army) मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर मध्ये 67 जागांची ग्रुप C पदाची भरती 2022

0
army

भारतीय सैन्य दल (Indian Army) मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर मध्ये 67 जागांची ग्रुप C पदाची भरती 2022

Indian Army, Military Hospital Ahmednagar Apply For 67 Group C – Cook and Ward Sahayika Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर

Advt No :- 

एकुण जागा :- 67 जागा

पदाचे नाव :-
1) कूक – 10
2) वार्ड साहाय्यिका – 57

शैक्षणिक पात्रता :-
1) कूक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि प्रवीणता असणे आवश्यक आहे.
2) वार्ड साहाय्यिका – 10वी पास किंवा समकक्ष पात्रता, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाई म्हणुन अनुभव किंवा शासकीय रुग्णालयात दाईम्हनुण 03 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा :- दि 01ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे

फी :- “द कमांडंट मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर” च्या नावे 100/- च्या पोस्टल ऑर्डर

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधिल अर्ज नमुना हिंदी किंवा इंग्रजी मध्ये टाईप करुन संबंधित कागदपत्रे, स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा आणि फी आणि अर्जामध्ये जोडण्याव्यतिरिक्त दोन अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांनी लिफाफ्यावर “Application for the post of ……………….” आणि category….. स्पष्टपणे लिहणे आवश्यक आहे, अधिकच्या माहितीकरिता जाहिरात पाहु शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- THE Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command c/o Military Hospital Ahmednagar”

अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक:- 01 ऑगस्ट 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here