हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध 79 जागांसाठी पद भरती 2022

0
hq

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड (HQ Northern Command ) मध्ये विविध 79 जागांसाठी पद भरती 2022

Government of India Ministry of Defense, HQ Northern Command Apply for 79 Tradesman Mate, Barber, Chowkidar, Cook, Washerman, Safaiwali, Ward Sahayika, LDC, Messenger, Safaiwalar Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड, उधमपुर

Advt No :- 

एकुण जागा :- 79 जागा

पदाचे नाव :-
1) ट्रेडसमन मेट – 6
2) बार्बर – 5
3) चौकीदार – 6
4) कूक – 6
5) वाशरमन – 15
6) सफाईवाली – 7
7) वार्ड सहाय्यक – 15
8) LDC – 3
9) मेसेंजर – 6
10) सफाईवाला – 10

शैक्षणिक पात्रता :-
1) ट्रेडसमन मेट – 10 पास, 01 वर्ष अनुभव
2) बार्बर – 10 पास, बार्बर ट्रेडँमध्ये प्रवीणता, 01 वर्ष अनुभव
3) चौकीदार – 10 पास किंवा समकक्ष पात्रता, 01 वर्ष अनुभव
4) कुक – 10 पास किंवा समकक्ष पात्रता आणि भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आणि संबंधित कामात प्रवीणता.
5) वाशरमन – 10 पास. लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
6) सफाईवाली – 10 पास किंवा समकक्ष पात्रता, 01 वर्ष अनुभव
7) वार्ड सहाय्यीका – 10 पास किंवा समकक्ष पात्रता, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाई म्हणून अनुभव किंवा सरकारी खात्यातील दाई ट्रेडमध्ये तीन वर्ष अनुभव.
8) LDC – 12 वी पास किंवा समकक्ष पात्रता, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 प्र.श.मि. किंवा हिंदी 30प्र.श.मि.), प्रति तास 10500/9000 की डिप्रेशनशी संबंधित, प्रत्येक शब्दासाठी सरासरी 5 की डिप्रेशन.
9) मेसेंजर – 10 पास, संबंधित कामाचा 01 वर्ष अनुभव
10) सफाईवाला – 10 पास, संबंधित कामाचा 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- 18 ते 25 वर्षे 

फी :- ₹100/- (COMDT, CMDC (NC) REGT FUND A/C यांच्या नावाने पोस्टल ऑर्डर)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज फॉर्मेटनुसार इंग्रजी/हिंदी मध्ये योग्यप्रकारे टाईप करुन किंवा हाताने बॉल पेनने भरुन, पासपोर्ट साईज फोटो लावुन नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज सादर करावा. अर्जदारांनी लिफाफावर “APPLICATION FOR THE POST OF..(पदाचे नाव)……आणि कॅटेगरी… लिहावे अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तसेच अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफा आणि त्यावर रु. 20 टपाल तिकीट चिकटवावे. जाहिरात मध्ये दिलेले संबंधीत कागदपत्र अर्जावर चिटकवलेल्या फोटो व्यतिरिक्त आणखी 02 फोटो, योग्य अर्ज नमुन्यासह भरुन खालील पत्त्यावर रजिस्ट्रेशन / स्पीड पोस्टने पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Command Military Dental Centre, (Northern Command), NCSR Gate, Opp Army Public School Junior Wing, Udhampur (J&K) PIN – 182101, c/o 56 APO.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 15 ऑगस्ट 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here