भारतीय सैन्य (Indian Army) JAG एंट्री स्कीम 31th कोर्स एप्रिल 2023 साठी भरती 2023
Indian Army, Apply Online for Judge Advocate General Branch (JAG) Entry Scheme 31th Course October 2023, Short Service Commission (NT) Course for Law Graduates (unmarried Men and Women both) post recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 09 जागा (अविवाहित पुरुष – 06 आणि अविवाहित महिला – 03)
कोर्सचे नाव :- जज अॅड्व्हकेट जनरल ब्रॅंच (JAG) इन्ट्री स्किम 31th कोर्स ऑक्टोबर 2023
पदाचे नाव :- कायदा पदवीधर (पुरुष आणि महिला) JAG एंट्री स्कीम
शैक्षणिक पात्रता :- बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठातील किमान 55% गुणांसह LLB (उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावेत.)
वयोमर्यादा :- उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान असावा.
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 16 फेबृवारी 2023
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 18 जानेवारी 2023