भारतीय सैन्य (Indian Army), SCC (Tech) पुरुष आणि महिला कोर्स ऑक्टोबर 2023

0
army

भारतीय सैन्य (Indian Army), SCC (Tech) पुरुष आणि महिला कोर्स ऑक्टोबर 2023

Indian Army Tech Recruitment, Apply Online for 61th Short Service Commission (Tech) Men and 32th Short Service Commission (Tech) Women October 2023 Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :-191 जागा

कोर्सचे नाव :- 61th SCC (T) (पुरुष) & 32th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2023

पदाचे नाव :-
1) 61th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – 175

2) 32th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – 14
3) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC) – 01
SSC महिला – Tech – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) 60th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – संबंधित विषयात B.E. / B. Tech किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2) 31th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – संबंधित विषयात B.E. / B. Tech किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
3) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी
SSC महिला – Tech – B.E/B.Tech

वयोमर्यादा :-
1) 60th & 31 th SSC (T)-60 & SSCW (T)-31 & शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष/महिला) – उमेद्वारांचा जन्म 02 ऑक्टोबर 1996 ते 01 ऑक्टोबर 2003 दरम्यान झालेला असावा.
2) केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा – दि 01 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 09 फेबृवारी 2023

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here