भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड (HQWC) मध्ये 65 जागांची गृप C पद भरती 2022

0
army

भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड (HQWC) मध्ये 65 जागांची गृप C पद भरती 2022

Indian Army, Headquarter Western Command, Apply For 65 group C post – Barber, Chowkidar, Cook, Statistical Assistant, Tradesman Mate, Washerman And safaiwali Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 65 जागा

पदाचे नाव :-
1) बार्बर – 02
2) चौकीदार – 11
3) कुक – 04
4) सांख्यिकीय सहाय्यक – 01
5) ट्रेड्समन मेट – 08
6) वॉशरमन – 12
7) सफाईवाली – 27

शैक्षणिक पात्रता :-
1) बार्बर – 10वी पास, बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता
2) चौकीदार / ट्रेड्समन मेट / सफाईवाली – 10वी पास
3) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
4) सांख्यिकीय सहाय्यक – अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित विषयासह पदवी, 02 वर्षे अनुभव
5) वॉशरमन – 10वी पास, लष्करी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा :- दि 03 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- ₹100/- (Commandant MH Jalandhar Cantt) नावाने DD

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर साध्या/रजिस्टर/स्पीड पोस्टने संबंधीत कागदपत्रासह पाठवावा. अर्जाबरोबर स्वत:चा पत्ता असलेला रु 25 चे पोस्टल टिकिट असलेले लिफाफा आणि अर्जामध्ये अर्जावर 2 आणि अर्जासोबत दोन अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो असे 4 फोटो असणे आवश्यक आहे अधिकच्या माहितीकरिता जाहिरात पाहु शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin 144005

अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक:- 27 जून 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here