राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP), मध्ये 114 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर (ZP), मध्ये 114 जागांसाठी भरती 2022

Zilla Parishad Kolhapur (ZP), Apply For 114 Medical Officer, Health Superintendent and PMW Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 114 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 38
2) आरोग्य अधिपरिचालिका – 38
3) PMW – 38

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS पदवी
2) आरोग्य अधिपरिचालिका – GNM किंवा B Sc (नर्सिंग)
3) PMW – B Sc /M Sc किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत
2) आरोग्य अधिपरिचालिका – 38 वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)
3) PMW – 38 वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- OPEN ₹ 150/-, राखीव वर्ग ₹ 100/- (district integrated health & family welfare society solapur नावाने डिमांड ड्राफ काढावा)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – जाहिरात मध्ये दिलाला अर्ज नमुना भरुन संबंधित कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.

अर्ज सादर करण्याचा पता :- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिविल हॉस्पिटल) आवार C ब्लॉक शेजारी सोलापूर

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 20 मे 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here