भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड (HQWC) मध्ये 30 जागांची भरती 2022

0
army

भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड (HQWC) मध्ये 30 जागांची गृप C पद भरती 2022

Indian Army, Headquarter Western Command, Apply For 30 C post – Group Librarian, Steno Grad-II, LDC, Fireman, Messenger, Barber, Washerman, Range Chowkidar and Daftry Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 30 जागा

पदाचे नाव :-
1) लाइब्रेरियन (ग्रंथपाल) – 01
2) स्टेनोग्राफर ग्रेड II – 02
3) LDC – 06
4) फायरमन – 03
5) मेसेंजर – 13
6) बार्बर – 01
7) वॉशरमन – 01
8) रेंज चौकीदार – 01
9) डफट्री – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) लाइब्रेरियन (ग्रंथपाल) – BA/B Com/B Sc, सह पदवी लायब्ररी सायन्स
2) स्टेनोग्राफर ग्रेड II / LDC – 12वी पास
3) उर्वरित सर्व पदे – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 03 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर साध्या/रजिस्टर/स्पीड पोस्टने संबंधीत कागदपत्रासह पाठवावा. अर्जाबरोबर स्वत:चा पत्ता असलेला रु 25 चे पोस्टल टिकिट असलेले लिफाफा आणि अर्जामध्ये अर्जावर 2 आणि अर्जासोबत दोन अलीकडील पासपोर्टआकाराचे फोटो असे 4 फोटो असणे आवश्यक आहे अधिकच्या माहितीकरिता जाहिरात पाहु शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Central Rect Agency, HQ PH & HP (I) Sub Area, PIN -901207 C/o 56 APO

अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक:- 03 जून 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here