भारतीय सैन्य मुख्यालय (HQ) 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र (STC) गोवा 03 जागांंची भरती 2022

0
army

भारतीय सैन्य, मुख्यालय (HQ) 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र (STC) गोवा 03 जागांंची भरती 2022

Ministry of Defense, Indian Army Headquarters (HQ) 2 Signal Training Centre Goa, Apply for 03 Equipment Repairer and MTS (Gardener) Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पणजी, गोवा

Advt No :- 1303/CIV/RV-2020(2)

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :- 
1) उपकरणे दुरुस्त करणारे (Equipment Repairer) – 02
2) MTS (माळी) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) उपकरणे दुरुस्त करणारे (Equipment Repairer) – 10वी पास, सर्व कॅनव्हास कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
2) MTS (माळी) – 10वी पास, एक वर्षाच्या अनुभवासह संबंधित ट्रेड

वयोमर्यादा :- दि 27 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्ष (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, मा. सैनिक यांंना नियमाप्रमाणे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज नमुन टाईप करुन,संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर रजिस्टर / स्पिड  पोस्ट्ने पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- the Office of Commandant, Headquarters 2 Signal Training Centre, Panaji (Goa)

अर्ज अंतिम दिनांक :- 27 मार्च 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here