मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये 20 जागांसाठी भरती 2022
Central Railway Mumbai Apply Online for 20 Junior Technical Associate (JTA) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :– 20 जागा
पदाचे नाव :- ज्युनियर टेक्निकल असोसिएट (JTA)
शैक्षणिक पात्रता :- किमान OPEN 60% / OBC 55% आणि SC/ST 50% गुणांसह पदवी / डिप्लोमा / B Sc (सिव्हिल इंजिनीअरिंग) किंवा समकक्ष पात्रता
वयोमर्यादा :- 18 ते 33 वर्षे ,(SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला ₹250/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Deputy Chief Personnel Officer, (Construction) Office of the Chief Administrative Officer, (Construction), New Administrative Building, 6th Floor Opposite, Anjuman Islam School, D.N. Road Central Railway, Mumbai CSTM Maharashtra – 400001
अर्ज अंतिम दिनांक :- 14 मार्च 2022