भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मध्ये 80 जागांसाठी भरती 2020

0

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मध्ये 80 जागांसाठी भरती 2020

The Indian Council of Medical Research (ICMR), Apply Online 80 Assistant Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- ICMR/Assistants/2020

एकुण जागा :- 80 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट (ग्रुप-B & लेवल-6)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचे ज्ञान (MS Office / PowerPoint) कोर्स

वयोमर्यादा :- (दि 03 डिसेंबर 2020 रोजी) SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत
18 ते 30 वर्षे

फी :- GEN/OBC ₹1500/-, SC/ST/EWS/PWD/महिला ₹1200/-

ऑनलाईन परिक्षा (CBT) दिनांक :- 03 जानेवारी 2021

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 03 डिसेंबर 2020 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here