कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरती 2020

0

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरती 2020

Cochin Shipyard Limited (CSL), Apply Onlinre for 28 Manager, Deputy Manager, Assistant Manager, & Assistant General Manager Posts recruitment

Advt No :- P&A/18(186)/13-Vol IV

नोकरीचे ठिकाण :- कोची (केरळ)

एकुण जागा :- 28 जागा

पदाचे नाव :-
1) मॅनेजर – 22
2) डेप्युटी मॅनेजर – 01
3) असिस्टंट मॅनेजर – 02
4) असिस्टंट जनरल मॅनेजर – 03

शैक्षणिक पात्रता :- 1) मॅनेजर – किमान 60% गुणांसह BE (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/नेव्हल आर्किटेक्चर / मरीन/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) 09 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर / असिस्टंट जनरल मॅनेजर – किमान 60% गुणांसह BE, अनुक्रमे 07/15/15 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :- (दि 25 नोव्हेंबर 2020 रोजी) (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मॅनेजर – 40 वर्षांपर्यंत
2) डेप्युटी मॅनेजर – 35 वर्षांपर्यंत
3) असिस्टंट मॅनेजर – 30 वर्षांपर्यंत
4) असिस्टंट जनरल मॅनेजर – 50 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹1000/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here