भारतीय हवाई दल (IAF) मध्ये 14 जागांची ग्रुप C पद भरती 2022

0

भारतीय हवाई दल (IAF) मध्ये 14 जागांची ग्रुप C पद भरती 2022

Indian Air Force (IAF), Apply for 14 Group C Civilians – aaya/ Ward Assistant, Civilian Mechanic Transport Driver, Cook, & House Keeping Staff Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 04/2022/DR

एकुण जागा :- 14 जागा

पदाचे नाव :-
1) आया/वार्ड सहायिका – 02
2) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 02
3) कुक (सामान्य श्रेणी) – 08
4) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 10वी पास, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
2) कुक (सामान्य श्रेणी) – 10वी पास, केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
3) उर्वरित सर्व पदे – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 17 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा, पात्रतेच्या नुसार आणि इच्छित जागेनुसार अर्ज करू शकतात. जाहिरातमध्ये दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, जाहिरातीत दिलील्या इच्छित पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्जदारांनी लिफाफावर APPLICATION FOR THE POST OF…… AND CATEGORY………AGAINST ADVERTISEMENT NO.04/2022/DR नमुद करावे. अर्जासोबत संबंधीत कागदपत्रासह सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह त्यावर रु. 10 टपाल तिकीट चिकटवले असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरात मधील इच्छित संबंधित पत्यावर पाठवावा.

अर्ज अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 17 जुलै 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here