महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इ.12 वी निकाल 2021 पहा

0
hsc

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इ.12 वी निकाल 2021

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 12th Class Exam Result 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सन 2021 मध्ये अंतर्गत खालील मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता 12वी चा ऑनलाईन निकाल जाहिर होणार…

निकाल कसा लावणार :-
1) इयत्ता 10 वीच्या गुणांना 30% भारांश – 10वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या 3 विषयांचे सरासरी गुण ग्रा
2) इयत्ता 11वी 30% भारांश – इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण
3) इयत्ता बारावीसाठी 40% भारांश – प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत…

निकाल दिनांक – 29 जुलै 2021 (दुपारी 01:00 वाजता)
निकाल पहा – 
1) https://hscresult.11thadmission.org.in
2) https://msbshse.co.in
3) http://hscresult.mkcl.org/
4) https://mahresult.nic.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here