मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) ठाणे 290 जागांसाठी भरती 2021

0

मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) ठाणे 290 जागांसाठी भरती 2021

Mira Bhayandar Mahanagar Palika (MBMC) Apply for 290 Medical Officer, Hospital Manager, Nurse, Pharmacist, Laboratory Technician, & ANM Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)

Advt No :- मनपा/वैद्यकीय/1464/2021-22

एकुण जागा :- 290 जागा

पदाचे नाव :- 
1) वैद्यकीय अधिकारी – 30
2) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 80
3) रुग्णालय व्यवस्थापक – 07
4) परिचारिका – 65
5) औषध निर्माता – 14
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 44
8) प्रसविका – 30

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS/BHMS/BUMS
3) रुग्णालय व्यवस्थापक – वैद्यकीय पदवीधर, 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापन अनुभव
4) परिचारिका – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
5) औषध निर्माता – B.Pharm किंवा D.Pharm
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc, DMLT कोर्स
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी पास, DMLT कोर्स
8) प्रसविका – 10वी किंवा 12वी पास, ANM

वयोमर्यादा :- 60 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेल्या अर्ज भरुन खालील इमेलवर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- recruitmentmbmc@gmail.com

अंतिम दिनांक :- 02 ऑगस्ट 2021

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here