शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (GMC), मध्ये पद भरती 2021

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (GMC), मध्ये पद भरती 2021

Government Medical College (GMC) Jalgaon, Apply for 06 Professor, Associate Professor post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 06 जागा

पदाचे नाव :-
1) प्राध्यापक – 04
2) सहयोगी प्राध्यापक – 02

शैक्षणिक पात्रता :- पदव्युत्तर पदवी (आयुर्वेद)

वयोमर्यादा :-  कमाल 50 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा तसेच खालील इमेल वर PDF फॉर्मेट मध्ये याची कॉपी पाठवावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधिष्ठाता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर शिरसोडी रोड मोहाडी, जळगाव 425002

अर्ज करण्याचा पत्ता (इमेल) :- gacjalgaon@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 19 जुलै 2021

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here