सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद शारीरिक प्रशिक्षण निदेशक पद भरती 2021

0
SPI

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (SPI) औरंगाबाद शारीरिक प्रशिक्षण निदेशक पद भरती 2021

Services Preparatory Institute (SPI) Aurangabad Director of Physical Training Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 01 जागा

पदाचे नाव :- शारीरिक प्रशिक्षण निदेशक (वर्ग – 03)

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास किंवा तत्सम परिक्षा पास, संबंधीत पदाचा 03 वर्ष अनुभव
(माजी सैनिक यांच्यासाठी पद राखीव – उमेद्वाराला महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच मराठी भाषेचे ज्ञान असावे.)

वयोमर्यादा :- कमाल 52 वर्षापर्यंत (माझी सैनिक 03 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याचा पत्ता :- सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, N 12 सेक्टर सिडको औरंगाबाद

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 जुलै 2021

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here