पूर्व मध्य रेल्वे (ECR) मध्ये 2206 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021
East Central Railway (ECR) for 2206 Trades Apprentice Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- पूर्व मध्य रेल्वे विभाग
Advt No :- RRC/ECR/HRD/Act. App./2021-22
एकुण जागा :- 2206 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विविध ट्रेड करिता मूळ जाहिरात पाहावी
शैक्षणिक पात्रता :-
किमान 50% गुणांसह 10वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/M.M.T.M/ ब्लॅकस्मिथ आणि इतर ट्रेड)
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन