कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये 70 जागांसाठी भरती 2021

0

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये 70 जागांसाठी भरती 2021

Cochin Shipyard Limited (CSL), Apply Online for 70 Executive Trainees Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 70 जागा

पदाचे नाव :- एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
1) सिव्हिल – 02
2) इलेक्ट्रिकल – 19
3) इलेक्ट्रॉनिक्स – 02
4) मेकॅनिकल – 37
5) नेव्हल आर्किटेक्चर – 06
6) IT – 02
7) HR – 02

शैक्षणिक पात्रता :- 
1) IT – किमान 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी किंवा किमान 65% गुणांसह कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/IT पदव्युत्तर पदवी
2) HR – किमान 65% गुणांसह पदवीधर, MBA (HR) किंवा समतुल्य पात्रता किंवा पर्सनेल मॅनेजमेंट/लेबर वेलफेयर/इंडस्ट्रियल रिलेशन सह सोशल वर्क पदव्युत्तर पदवी किंवा पर्सनेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी
3) उर्वरित सर्व पदे – 65% गुणांसह संबंधित विषयात पदवी.

वयोमर्यादा :- दि 27 ऑक्टोबर 2021 रोजी 27 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC ₹750/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 27 ऑक्टोबर 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here