इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) पुणे मध्ये भरती 2021

0

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) पुणे मध्ये भरती 2021

Electronics Corporation of India Limited (ECIL) Walk In Interview for 02 technical officer Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे / लोनावळा (महाराष्ट्र)

Advt No :- 24/2021

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :- टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह BE (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / संगणक विज्ञान), 02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 मे 2021 रोजी 30 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष, OBC 05 वर्ष, विकलांग 10 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – खालील अर्ज नमुना भरुन, संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहू शकता.

मुलाखतीचे ठिकाण :- ECIL झोनल ऑफिस, 1207, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई 400028.

मुलाखत दिनांक :- 05 जुलै 2021 (स. 09.00 ते 11.00 वा)

अर्ज नमुना पहा :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here