महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), धुळे अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO), धुळे अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2021

Maharashtra State Power Transmission Company Limited (MAHATRANSCO), Dhule Apply Online for 34 Electrician Trade Apprentice post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  धुळे / जळगाव / नंदुरबार (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 34 जागा

पदाचे नाव :- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 34

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI ट्रेड (इलेक्ट्रिशियन)

टिप :- धुळे जिल्हा / जळगाव मधील चाळिसगाव / नंदुरबार जिल्ह्यामध्ये पास झालेले उमेद्वार अर्ज सादर करु शकतात.

वयोमर्यादा :- किमान 18 व कमाल 30 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – इच्छुक व पात्र उमेद्वारांंनी अ‍ॅपरेंटिस पोर्टलवर, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदा संवसू विभाग धुळे कार्यालय आस्थापना कोड E06212700049 वर नोंदणी करावी आणि जाहिरात मध्ये संगितलेले सर्व कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता अउदा संवसू विभाग 132 केव्ही उपकेंद्र वसाहत मालेगाव रोड धुळे तालुका जिल्हा धुळे 424311

अंतिम दिनांक :- 05 जुलै 2021

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here