संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), मार्फत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना 2020

0

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), मार्फत एयरोनॉटिक्स रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड मध्ये मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना 2020

DRDO Scholarship Scheme for Girls, DRDO Scholarship Scheme in Aerospace Engg / Aeronautical Engg / Space Engg & Rocketry / Avionics / Aircraft Engineering. Apply Online For Scholarship Scheme for Girls 30 post.

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- ARDB/2020/02

एकुण जागा :- 30 जागा

पदाचे नाव :- महिलांकरिता शिष्यवृत्ती योजना
लेवल 1 – पदवीधर (अंडरग्रेजुएट) – 20 जागा
लेवल 2 – पदव्युत्तर – 10 जागा

शैक्षणिक पात्रता :- 
1) पदवीधर (अंडरग्रेजुएट) इंजिनिअरिंग-  सध्याच्या (2020-21) शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात उमेदवाराला  B.E./ B. Tech./B.Sc Engg. (एरोस्पेस /एयरोनॉटिकल/ स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग) मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, वैध स्कोर सह JEE (Main) पास हवे.
2) पदव्युत्तर इंजिनिअरिंग – सध्याच्या (2020-21) शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात उमेदवाराला ME/M.TECH / M.Sc (एरोस्पेस /एयरोनॉटिकल/ स्पेस  & रॉकेट्री / एव्हिओनिक्स / एअरक्राफ्ट इंजिनियरिंग) मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. वैध स्कोर सह GATE) पास.

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2021

अर्जाची सुरवात दिनांक :-

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here