चलन नोट मुद्रणालय (CNP), नाशिक मध्ये 16 जागांसाठी भरती 2022

0
IGM

चलन नोट मुद्रणालय (CNP), नाशिक मध्ये 16 जागांसाठी भरती 2022

Currency Note Press, Nashik Road, Nashik (Maharashtra), Apply Online for 16 Welfare Officer, Junior Office Assistant Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

Advt No :- 01/2022

एकुण जागा : 16 जागा

पदाचे नाव :- 
1) वेलफेयर ऑफिसर – 01
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 15

शैक्षणिक पात्रता :-
1) वेलफेयर ऑफिसर – डिप्लोमा/पदवी (सोशल सायन्स कोर्स) – महाराष्ट्र कल्याण अधिकारी (कर्तव्ये, पात्रता आणि सेवाशर्ती) नियम, 1966 (परिशिष्ट-अ म्हणून संलग्न) नुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे, मानव संसाधन किंवा कल्याण विभागात कल्याण अधिकारी/कार्मिक अधिकारी/HR कार्यकारी म्हणून कोणत्याही उद्योग/कारखान्यात किमान 2 वर्षांचा पद-पात्रता अनुभव.
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, टायपिंग (इंग्रजी 40 श.प्र.मि./हिंदी 30 श.प्र.मि.)

वयोमर्यादा :- दि 10 ऑक्टोबर 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) वेलफेयर ऑफिसर – 18 ते 30 वर्षे (उमेदवाराचा जन्म 11 ऑक्टोबर1992 आणि 10 ऑक्टोबर 2004 दरम्यान असावा)
6 ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 18 ते 28 वर्षे (उमेदवाराचा जन्म 11 ऑक्टोबर1994 आणि 10 ऑक्टोबर 2004 दरम्यान असावा)

फी :- GEN/OBC/EWS ₹600/-, SC/ST/PWD ₹200/-

ऑनलाईन लेखी परीक्षा दिनांक :- डिसेंबर 2022 /जानेवारी 2023

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 10 ऑक्टोबर 2022 17 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

NotificationApply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here