केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 25 जागांची भरती 2021

0
CRPF

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 25 जागांची भरती 2021

The Central Reserve Police Force (CRPF) Apply for 25 Assistant Commandant Civil Engineer post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 25 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट कमांडंट (सिव्हिल / इंजिनिअर) (OPEN – 13, EWS – 02, OBC- 06, SC – 03, ST – 01)

शैक्षणिक पात्रता :- BE (सिव्हिल इंजिनिअरिंग)

वयोमर्यादा :- दि 29 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

शारीरिक पात्रता :-
1) ऊंची – (पुरुष – 165 सेमी, महिला – 157 सेमी)
2) छाती – (पुरुष – 81 सेमी, फुगवुन – 86 सेमी)
3) वजन – उंचीनुसार (किमान 50 किलोच्यावर)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी :-
1) 100 मीटर धावणे – (पुरुष – 16 सेकंदात, महिला – 18 सेकंदात)
2) 800 मीटर धावणे – (पुरुष – 03 मिनिटे 45 सेकंदात, महिला – 04 मिनिटे 45 सेकंदात)
3) लांब उडी – (पुरुष – 3.5 मीटर, महिला – 3.0 मीटर)
4) शॉट पुट (7.26 किलो) – पुरुष – 4.5 मीटर

फी :- SC/ST/महिला फी नाही
DIG, Group Centre, CRPF, Rampur payable at SBI Rampur या नावाने GEN/OBC/EWS ₹400/- भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज नमुन्याप्रामाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- DIG, Group Centre, CRPF, Rampur, District-Rampur, UP 244901

अर्ज अंतिम दिनांक :- 29 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक :- 30 जुन 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here